सिद्धार्थ-मितालीचा Under water romance, पाहा फोटो

By  
on  

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर सध्या ऑस्ट्रेलियात आहेत. तिथे ही जोडी पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. याशिवाय ही जोडी एका ऑस्ट्रेलियन सिनेमात एकत्र झळकणार आहे. 

या दरम्यान सिद आणि मितालीचं अंडर वॉटर फोटोशूट समोर आलं आहे.  या फोटोंमध्ये मिताली व्हाईट गाऊनमध्ये दिसत आहे तर सिद्धार्थने व्हाईट शर्ट घातला आहे. हे फोटो सिद्धार्थने नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ही जोडी काही दिवसापासून स्पेशल शूट करताना दिसत आहे.

 त्यामुळे हे प्री वेडिंग शूट आहे का याचीही काही चाहते विचारणा करत आहेत. काही दिवसांपुर्वी या दोघांनीही बाथटबमध्ये शूट केलं होतं. या फोटोंवरही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला होता.

 

 

Recommended

Loading...
Share