By  
on  

पाहा Photos : आर्चीचा नाद करायचा नाय ! रिंकूच्या ह्या अदा पाहून तुम्ही व्हाल घायाळ

 अभिनेत्री  रिंकू राजगुरु आपले विविध फोटोशूट करुन चाहत्यांना सरप्राईज करत असते.असचं एक नवीन ब्लॅक आणि व्हाईट फोटोशूट तिने केलं आहे. पारंपारिक साज चढवलेल्या या फोटोमध्ये रिंकूच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत.   'सैराट' नंतर रिंकु राजगुरुच्या करियरची घोडदौड जोरात सुरु झाली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Black and white

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

'सैराट'नंतर रिंकुने 'कागर' या मराठी सिनेमात दमदार कामगिरी केली. या सिनेमाने बाॅक्स ऑफीसवर इतकी कमाल दाखवली नसली तरी या सिनेमामधील रिंकुच्या कामाचं मात्र सगळीकडुन कौतुक झालं.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The eyes tell more than Words could ever say.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

या फोटोंमध्ये रिंकु कमालीची सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडीयावर सुद्धा चांगलेच व्हायरल झाले आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकू राजगुरु आता वेबमाध्यमात पदार्पण करणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. आता या वेबसिरीजबद्दल अधिक माहिती समोर येताना दिसत आहे. रिंकू आगामी वेबसिरीजमध्ये अभिनेता ताहिर शब्बीरसोबत झळकणार असल्याचं समोर येत आहे. ताहिरने अलीकडेच रिंकूचा फोटो  सोशल मिडियवरून शेअर केला होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive