Video: स्वप्नील जोशी म्हणतो,'मुलांच्या प्रेमामुळे कामाचा थकवा विसरलो'

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतला चाॅकलेट हिरो म्हणजे स्वप्नील जोशी. 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', "तु ही रे', 'मितवा', 'मोगरा फुलला' इ. सिनेमांमधील स्वप्नीलच्या भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. स्वप्नील जितका सिनेमांमध्ये व्यस्त असतो तितकाच तो कुटूंबासाठी सुद्धा वेळ देतो. स्वप्नील जोशी नेहमीच मायरा आणि राघव या त्याच्या दोन मुलांसोबत वेळ घालवत असतो. 

स्वप्नीलने नुकताच त्याच्या मुलांसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील घरात प्रवेश करत असुन त्याच्या खांद्यावर दोन्ही बाजुंना त्याची मुलं असुन त्यांनी स्वप्नीलच्या खांद्याभोवती विळखा घालुन आपल्या लाडक्या डॅडीवर ते प्रेम करताना पाहायला मिळत आहेत. गेल्या महिनाभर शुटींगमुळे स्वप्नीलला मुलांना भेटता आलं नाही. पण खुप दिवसांनी स्वप्नील मुलांना भेटला असुन 'मुलांच्या प्रेमामुळे माझा थकवा मी विसरलो' अशा भावना स्वप्नीलने व्यक्त केल्या आहेत. 

स्वप्नील जोशी लवकरच आगामी 'बळी' या हाॅररपटामधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपण पालक म्हणून नेहमीच ह्या प्रयत्नात असतो की आपल्या मुलांना नेहमी चांगल्या गोष्टी मिळाव्यात आणि राघवची मी खास काळजी घेतो कारण त्याची त्वचा अजूनही फार नाजूक आहे. मी स्वतः त्याच्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रोडक्ट वरची माहिती काळजीपूर्वक वाचतो जेणेकरून त्यात नक्की काय आहे ते समजतं. प्रोडक्टच्या मागे काय सांगितल आहे त्यात काय काय गोष्टी वापरल्या आहेत ते वाचून माहितीशीर निर्णय घेण अगदी सोपं आहे. मला स्वतःला जॉनसन चे प्रोडक्ट वापरायला आवडतात कारण त्याच्या मागे त्यात असलेल्या सामग्रीची 100% माहिती दिलेली असते. प्रोडक्ट मध्ये वापरात आलेल्या सामग्रीविषयी असलेली पारदर्शकता आणि आवाहन की वापरात आलेल्या सर्व गोष्टी अत्यंत गरजेच्या आणि सुरक्षित आहेत हे खूप आश्वास We as parents, always go that extra mile to ensure that we’re providing our kids with the best care, and especially for Raaghav because his skin is still so delicate. I personally make sure to read the label of every product we buy for him to know what really goes inside. ‍ It’s as easy as reading the back of pack, understanding the ingredients and then taking an informed decision! I personally choose Johnson’s because they list 100% of their ingredients on their products label. It’s very re-assuring to know that they are fully transparent about the ingredients they have and that only the most essential & safe ingredients are used. I’m so glad that we #CHOOSEgentle with Johnson’s for our Raaghav. @johnsonsbabyindia

A post shared by SᙎᗩᑭᑎIᒪ ᒍOSᕼI (@swwapnil_joshi) on

Recommended

Loading...
Share