‘गर्ल्समधील मॅगी म्हणजेच केतकी नारायणचा हा हॉट अंदाज एकदा पाहाच

By  
on  

अलीकडेच रिलीज झालेल्या गर्ल्स सिनेमातील बोल्ड लूक असलेली मॅगी अनेकांना आवडली. अभिनेत्री केतकी नारायणने ही व्यक्तिरेखा साकारली होती. मुळची अकोल्याची असलेल्या केतकीने यापुर्वी युथ, उदाहरणार्थ नेमाडे, पेज 4 या मराठी सिनेमांमध्ये तर अनेक मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती फेमिना, व्होग सारख्या मासिकांच्या मुखपृष्ठांवरही झळकली आहे. केतकी सोशल मिडियावर अनेक बोल्ड फोटो शेअर करत असते. पाहा तिचे काही खास फोटो....

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share