By  
on  

पाहा अभिनेत्री पूजा सावंतच्या दिलखेचक अदा

मराठी सिनेसृष्टीतली सौंदर्यवती अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हे नाव आग्रहानं घ्यावं लागेल. पूजा आपल्या नवनवीन लुक्स मधील फोटोसूट नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने एक साडी आणि दागिने परिधान केलेले पारंपारिक सोज्वळ असे फोटो आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डलवरुन शेअर केले आहेत. एका ज्वेलरी ब्रॅण्डसाठी तिेन केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केलेला आहे. 

साडीत आणि त्यावर साजेशा दागिन्यांमध्ये पूजाच्या सौंदर्याला चार चॉंद लागले आहेत. 

तिचे हे फोटो पाहून तुम्ही घायाळ नाही झालात तरच नवल!

Recommended

PeepingMoon Exclusive