By  
on  

प्रिया बापट आणि उमेश कामतच्या खास आठवणी जाणून घेण्याची संधी

सर्वांचा लाडका अभिनेता जितेंद्र जोशीचा 'दोन स्पेशल' हा कलर्स मराठीवरील कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नेहमीच स्पेशल ठरतो. आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दलच्या गोष्टी रसिकांना येथे अनुभवता येतात. प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील एक क्युट कपल. त्यांनी नुकतीच दोन स्पेशल कार्यक्रमात हजेरी लावली आणि आपल्या लग्नाच्या खास आठवणींना उजाळा दिला. 

दोन स्पेशलच्या कट्यावर प्रिया आणि उमेश  हे दोघं खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळीवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. याशिवाय त्यांच्या आठवणी, त्यांची जोडी कशी जमली.. दोघ एकमेकांना किती ओळखतात.. या सर्व गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#लवकरच

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 पुढच्या आठवड्यात गुरु- शुक्र रात्री ९.३० वा. दोन स्पेशल या कार्यक्रमात उमेश कामत आणि प्रिया बापटला पाहायला विसरू नका.

Recommended

PeepingMoon Exclusive