By  
on  

रिंकू राजगुरुने शेअर केला चिमुकलीसोबतचा खास व्हिडिओ

सैराटनंतर रिंकू राजगुरु रातोरात स्टार झाली आहे. त्यानंतर जवळपास एक ते दोन वर्षांनी लाईम लाईटमध्ये परतलेल्या रिंकूने सिनेमांची विचारपुर्वक निवड करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. रिंकू सोशल मिडियावरही बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती स्टायलिश लूकचे फोटो शेअर करत असते. आताही रिंकूने एक व्हिडियो शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

या व्हिडीओमध्ये ती एका गोंडस बाळाशी खेळताना दिसत आहे. पण हे बाळ नेमकं कोणाचं आहे? हे मात्र समजू शकलेलं नाही. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. रिंकूचा लवकरच ‘मेकअप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि अभिनेता चिन्मय उदगीरक ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive