By  
on  

जेनिलिया वहिनी म्हणते, ही गाठ बांधायला इतकाही उशीर झालेला नाही

रितेश-जेनिलिया देशमुख बॉलिवूडमधील सगळ्यात क्युट कपलपैकी एक आहे. जी जोडी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही जेनिलियाने एक खास व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये जेनिलिया आरशासमोर उभी आहे. मागे उभा असलेला रितेश तिच्या गळ्यातील टायची नॉट बांधत आहे. यावेळी जेनिलियाने एक व्हिडियोही तयार केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

It’s never too late to tie a knot️ #alliwantforchristmasisyou

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

 

या पोस्टला कॅप्शन देताना जेनिलिया म्हणते, ‘ ही गाठ बांधायला इतकाही उशीर झाला नाही’… रितेश अलीकडेच ‘हाऊसफुल 4’ या सिनेमातून रसिकांच्या समोर आला होता. पुढील वर्षी तो ‘बागी3’ या सिनेमात दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive