सुबोध भावे का झाला आहे ‘भयभीत’, जाणून घ्या

By  
on  

सुबोध भावे वेगवेगळ्या प्रयोगातून रसिकांना भेटत असतो. कधी मालिका, नाटक, युट्युब आणि सिनेमा यामधून तो रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच त्याचा ‘आटपाडी नाईट्स’ हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. आता सुबोध आणखी एका रहस्यमयी सिनेमातून रसिकांच्या समोर येणार आहे. भयभीत असं त्याच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here it is My next #bhaybheet #28thfeb2020 #deepaknaidu @madhur_sharmaofficial @poorvagokhale #girijajoshi

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

या सिनेमाचं पोस्टर सुबोधने नुकतंच शेअर केलं आहे. सुबोधचा चेहरा एका जिगसॉ पझलमधून समोर येत आहे. या सिनेमात सुबोधसोबत मधू शर्मा, पुर्वा गोखले, मृणाल जाधव, गिरीजा जोशी, यतीन कार्येकर हे कलाकार आहेत. हा सिनेमा 28 फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share