By  
on  

शितलीच्या या अदा पाहून तुम्ही व्हाल घायाळ

‘लागिरं झालं जी’ मालिकेद्वारे शितली म्हणजेच शिवानी बावकरने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आपल्या सहज- सुंदर आणि ग्रामीण बाजाने शिवानीने शितली साकारुन सर्वांची मनं जिंकली.  

 

 

शितलीचा खोडकर स्वभाव, फटकळ बोलणं, खोड्या काढण्याचा स्वभाव अनेकांना आवडला. 

 

 

आता शितली ‘आलटी पालटी’ मालिकेतून रसिकांचं मनोरंजन करत आहे. शिवानी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. तिने नुकतच एक फोटो शूट केलं आहे.

 

 

यामध्ये ती खुपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडत आहे. शितली आता युथट्युब सिनेमातून चाहत्यांच्यासमोर येणार आहे.

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive