By  
on  

मुक्ता बर्वेने शेअर केली लहानपणीची ही खास आठवण

अभिनेत्री मुक्ता बर्वेने नुकताच एक फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. मुक्ताने तिच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच शाळेतील नाटकाची आठवण शेअर केली आहे. या पोस्ट्च्या कॅप्शनमध्ये ती म्हणते,

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज घरात एक खूप मोठ्ठा खजिना सापडला. माझ्या आई ने लिहिलेली नाटकं. माझी आई पूर्वी शिक्षिका होती. शाळेतल्या मुलांसाठी तिने भरपूर नाटकं लिहिली , बसवली, पारितोषिकं मिळवली. लहान मुलांना आवडतील ,कळतील अश्या भाषेत तिने इतक्या विविध विषयांवर ही नाटकं लिहिली आहेत, मी आजही वाचताना रमुन गेले. काय मज्जा ! आईमुळेच आणि तिने लिहिलेल्या नाटकातचं मी पहिल्यांदा स्टेज वर उभी राहिले.(ती सगळी चित्र लहानपणी माझ्या दादा नी काढली आहेत) #nostalgia #backtoschool #backtochildhood #mother #childrensplay #childrensbooks #aau #aai #muktabarve #beyondmuktabarve #beyondmukta

A post shared by Mukta Barve (@muktabarve) on

 

 ‘आज घरात एक खूप मोठ्ठा खजिना सापडला. माझ्या आई ने लिहिलेली नाटकं. माझी आई पूर्वी शिक्षिका होती. शाळेतल्या मुलांसाठी तिने भरपूर नाटकं लिहिली , बसवली, पारितोषिकं मिळवली. लहान मुलांना आवडतील ,कळतील अश्या भाषेत तिने इतक्या विविध विषयांवर ही नाटकं लिहिली आहेत, मी आजही वाचताना रमुन गेले. काय मज्जा ! आईमुळेच आणि तिने लिहिलेल्या नाटकातचं मी पहिल्यांदा स्टेज वर उभी राहिले.(ती सगळी चित्र लहानपणी माझ्या दादा नी काढली आहेत)’ 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Me being a Tea-lover totally in love with this place called “Taj Mahal Tea House”. Pc: @meerawelankar

A post shared by Mukta Barve (@muktabarve) on

 

मुक्ता मागील वर्षी स्माईल प्लीज आणि वेडिंगचा शिनेमा आणि बंदिशाळा या सिनेमांमधून रसिकांच्या भेटीला आली होती. आता तिचे आगामी सिनेमे कोणते असतील याची चाहत्यांना उत्सुकता असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive