By  
on  

सुबोध भावेने विजेता सिनेमाच्या टीमसोबत शेअर केला खास फोटो

‘आप्पा आणि बाप्पा’ या सिनेमानंतर सुबोध भावे पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध मुक्ता आर्ट्स निर्मित आगामी ‘विजेता’ या सिनेमात दिसणार आहे. यात सिनेमात तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.  सुभाष घई आता ‘विजेता’ या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमाच्या टीमसोबतचा फोटो सुबोधने नुकताच शेअर केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज संपूर्ण "विजेता" टीम ने एकत्रितपणे सिनेमा पहिला. सुभाष घई सरांचे आशीर्वाद आणि विश्वास आमच्या बरोबर आहेत. एका चांगल्या चित्रपटाचा भाग असल्याचा आनंद वेगळाच असतो. हा चित्रपट खेळाशी निगडित प्रत्येकाचा आहे,हा चित्रपट महाराष्ट्राचा आहे. तुमच्या समोर लवकरच प्रदर्शित करायला उत्सुक आहोत. @muktaartsltd @subhashghai1 #rahulpuri #ashish #sureshpai #amolshedge #poojasawant #sushantshelar #madhavdeochakke #manasikulkarni #tanviparab #pritamkagne #deeptidhotre #gaurishchirputkar

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

 

तो म्हणतो, ‘आज संपूर्ण "विजेता" टीम ने एकत्रितपणे सिनेमा पहिला. सुभाष घई सरांचे आशीर्वाद आणि विश्वास आमच्या बरोबर आहेत. एका चांगल्या चित्रपटाचा भाग असल्याचा आनंद वेगळाच असतो. हा चित्रपट खेळाशी निगडित प्रत्येकाचा आहे, हा चित्रपट महाराष्ट्राचा आहे. तुमच्या समोर लवकरच प्रदर्शित करायला उत्सुक आहोत.’
सुबोध भावे, पुजा सावंत, नेहा महाजन, माधव देवचके, सुशंत शेलार हे या सिनेमात आहेत. विजेता हा एक स्पोर्ट्स सिनेमा आहे. सुबोधने सिनेमा रिलीजची तारीख सांगितली नसली तरी चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल.

Recommended

PeepingMoon Exclusive