By  
on  

स्वप्निल जोशीचा ग्रुवी लुक पाहिला का ?

 

मराठी सिनेसृष्टीतला रोमँटिक स्टार स्वप्निल जोशीला तुम्ही आत्तापर्यंत विविध रोमँटिक भूमिकांमध्ये पाहिलय. त्याचे विविध लुकही तुम्ही पाहिले असतील. पण नुकताच समोर आलेला त्याचा हा लुक never seen before असा आहे. स्वप्निल जोशीने त्याचा हा फोटो नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Be groovy.. . #shemaroo #shemaroomarathi #hippie #reggae

A post shared by SWWAPNIL JOSHI (@swwapnil_joshi) on

 

या लुकमध्ये स्वप्निल जोशीचे लांब केस, फ्रेंच बियर्ड, हटके गॉगल, बोटांमध्ये मोठ-मोठ्या अंगठ्या असा हा हटके लुक आहे. स्वप्निलचा हा फोटो पाहुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. या फोटोला सोशल मिडीयावर बरेच लाईक्स मिळत आहेत. स्वप्निल जोशीचे असे फंकी लुक सध्या बऱ्याचदा पाहायला मिळत आहेत. तसे फोटोही स्वप्निल त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत असतो. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive