ऐन थंडीत सोशल मिडियावर रसिका सुनीलच्या हॉट फोटोंचा जलवा

By  
on  

अभिनेत्री रसिका सुनील स्वत: सोबत नेहमीच वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असते. आताही तिने काही खास फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

 

 

रसिकाने तिचे बोल्ड फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात ती कमालीची फिट दिसत आहे. फ्लोरल स्विमसुट आणि ब्लॅक स्विम सुटमध्ये तिचा सेक्सी लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. 

 

 

रसिका मागील वर्षी रिलीज झालेल्या सई ताम्हणकर आणि अमेय वाघ स्टारर गर्लफ्रेंड सिनेमात झळकली होती. आता तिच्या आगामी प्रोजेक्टसची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share