गोड चिमुकलीला ओळखलं का तुम्ही? आता आहे अनेकांची फेव्हरिट

By  
on  

लोभस चेहरा लाभलेली अभिनेत्री केतकी माटेगावकर सोशल मिडियावर अनेक फोटो शेअर करत असते. पण नेहमी ग्लॅमरस फोटो शेअर करणा-या केतकीने यावेळी एक क्युट फोटो शेअर केला आहे. हा केतकीच्या लहानपणीचा फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये केतकीने तिच्या आजोबांची आठवण शेअर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“This photo is a breathing reminder of my dearest grandfather. I think my grandfather was the one who had asked my dad to do this photoshoot. I have been in front of the camera since my childhood. My grandfather believed that I was really photogenic and he always asked my dad to click my photos. These photos were clicked by my dad I recollect in Nagpur! #बचपन . . . . . #actress #singer #ketakimusic #ketakimategaonkar #socialmediamarketing #giveforlove #celebs #celebrity #photoshoot #ketaki #teamketaki #Bollywood #bollywoodactress #hollywoodstudios #hollywood #bollywoodstylefile #ootd #throwback #tbt #childhoodmemories #childhoodunplugged #childhood

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar) on

 

ती म्हणते, ‘ हा फोटो मला आजोबांची आठवण करून देतो. माझ्या आजोबांनी बाबांना हा फोटो काढायला सांगितलं होतं. त्यांना नेहमी वाटायचं की माझा चेहरा खुप फोटोजेनिक आहे. त्यामुळे त्यांनी माझे बरेच फोटो काढण्यासाठी बाबांना सुचवलं होतं. त्यापैकीच हा एक नागपूरमध्ये काढलेला फोटो आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ या सिनेमापासून केतकीने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. केतकी आगामी कोणत्या सिनेमात दिसणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share