अभिनेता अंकित मोहन पहिल्यांदाच दिसणार हटके भूमिकेत

By  
on  

‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला आलेला अभिनेता अंकित मोहन आता ‘मन फकिरा’ या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मागील दोन सिनेमांमधून अंकितने ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारली होती. 

 

 

पण आता तो मन फकिरा सिनेमात तो रोमॅंटिक भूमिकेत दिसणार आहे. यात तो सायली संजीवसोबत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मृण्मयी देशपांडेने केलं आहे. मृण्मयीसोबत त्याचा हा तिसरा सिनेमा आहे. यापुर्वी तो मृण्मयीसोबत ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमांमध्ये दिसला होता. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#युवी

A post shared by अंकित मोहन (@ankittmohan) on

 

याशिवाय त्याने ‘कुमकुम भाग्य’, ‘महाभारत’ आणि ‘नागीन 3’ या हिंदी मालिकांमध्येही दिसला होता. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by अंकित मोहन (@ankittmohan) on

 

ऐतिहासिक सिनेमांची चाकोरी सोडून मेन स्ट्रीमसिनेमात येण्यासाठी उत्सुक होताच. त्याची ही इच्छा मन फकिराच्या निमित्ताने पुर्ण झाली आहे. हा सिनेमा  १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

See you all tonight 8pm only on colors !! NAAGIN #yuvi

A post shared by अंकित मोहन (@ankittmohan) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share