By  
on  

पाहा Photos : भूषण आणि पूजाचं नक्की चाललंय तरी काय?

मराठीतील हॉट अभिनेता भूषण प्नधानने दोन दिवसांपासून बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री पूजा सावंत सोबतचे फोटो पोस्ट करुन चाहत्यांना कोड्यात टाकलं आहे. आधी ही अभिनेत्री ओळखा. मग तिचा चेहरा दाखवून पुन्हा फोटो. त्यामुळे सोशल मिडीयावर या दोघांचीच चर्चा रंगलीय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सुध्दा कमेंट  केलीय की, भाई क्या चल रहा है? पण दोघंही ताकास तूर लावू देत नाहीयत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Do you need an answer? Can you wait for few more days?

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

 

कमेंट्स आणि लाईक्सचा त्यांच्या फोटोवर वर्षाव होतोय. पण सध्या तरी त्यांच्या हा खटाटोप आगामी प्रोजेक्टसाठीच असणार यात शंका नाही. पण त्यांच्या अधिकृत घोषणेसाठी आपल्याला मात्र वाट पाहावीच लागेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Can we be friends instead? Oh no wait... we are friends already! Then...

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive