तुमच्या लाडक्या मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच सुमीचा हा Swag पाहा

By  
on  

अल्पावधीतच मिसेस मुख्यमंत्री ही मालिका रसिकांवर अधिराज्य गाजवतेय. सुखदु:खात नेहमी एकमेकांच्या पाठीशी असणारे समर व सुमी सर्वांचे लाडके आहेत. सर्वांची जिरवून मिरवणारी सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंडगे  मात्र प्रत्यक्ष आयुष्यात तितकीच बिनधास्त आहे. तिचे हे खास फोटो पाहून तुम्हाला लक्षात येईलच. 

मराठी टीव्ही तसेच सिनेसृष्टीत अभिनयाची छाप उमटवणारी अमृता ही मुळची कोल्हापुरची असुन पुण्यात तिचा जन्म झाला. 

 

डेनिम आणि टीशर्ट अशा वेस्टर्न अंदाजात सुमी खुपच सुंदर दिसतेय आणि ओळखणं कठीण होतंय की ही तिच सुमी आहे. 

 

 

 

सुमी या व्यक्तिरेखेमुळे अमृता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. पण सोशल मीडियावरही अमृता तिच्या स्टाइलस्टेटमेंटने सुद्धा आता लाडकी बनतेय 

 

 

अमृताने कथक या नृत्यप्रकाराचं रितसर शिक्षण घेतलं आहे. सर्वांनाच तिच्या मालिकेच्या पुढील भागांची उत्सुकता लागून असते. 

 

Recommended

Loading...
Share