नेहा राजपाल आणि हर्षवर्धन वावरे आवाज देणार या रोमॅंटिक गाण्याला

By  
on  

 प्रसिद्ध गायिका नेहा राजपाल आणि हर्षवर्धन वावरे एका रोमॅंटिक गाण्यासाठी एकत्र आले आहेत. ‘बेधुंद’ हे गाणं दोघंही गाणार आहेत. या गाण्यासाठी यंग टीम काम करत आहे. या गाण्यासाठी नेहा आणि हर्षवर्धन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. हे रोमॅटिक गाणं प्रेमाच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये रिलीज होत असल्याने खास आहे. रोहितराज तुकाराम कांबळे या गाण्याचं दिग्दर्शन करत आहेत.

Recommended

Loading...
Share