सेलिब्रिटी म्हणतात, 'मराठीचा हा उत्सव फक्त एक दिवस नाही तर रोज साजरा करूया'

By  
on  

आज २७ फेब्रुवारी कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती. हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी माणसाला मराठी भाषेचा अस्मितेचा अभिमान आहेच. मराठी माणूस आज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला तरी त्याला आपण मराठी असल्याचा अभिमान वाटतो. दोन मराठी माणसं एकत्र आल्यावर आपसूकच मराठीत बोलायला लागतात आणि एका वेगळ्याच अभिमानाची अनुभूती त्यांना मिळते. पण तरीही कुठेतरी मराठी भाषा लोप पावत चाललीय,सर्वत्र इंग्रजाळलेलं वातावरण पाहायला मिळतं. आज मराठी भाषा वाचवा अशी ओरड ऐकू येते,म्हणूनच आपल्या मराठी सेलिब्रिटींनी आज मराठी राजभाषा दिनानिमित्त सोशल मिडीयावरुन खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

सुबोध भावे 

 

रवी जाधव 

 

सलील कुलकर्णी 

 

स्पृहा जोशी 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ओळखून मी तुला जरा जरा खुणावले लाजऱ्या मनातुनी उधाण डोह पेटले.. . प्रश्न आकळून मी कधीच उत्तरे दिली अधीर स्पंदनांतुनी नवीन आस जागली सूर मीच ताल मी तुझी अबोल धून मी तुझ्याच पुस्तकातली अनाम एक खूण मी गंध हे कुपीतुनी असे कसे रहायचे धुंद गंध माधुरी भिजून चिंब व्हायचे.. . रा हू दे असेच या मिठी मध्ये जरा मला होऊ दे नवी पुन्हा मिटून घेउ दे तुला.. - स्पृहा ️ मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !!

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad) on

 

 

सोनाली कुलकर्णी 

 

अवधूत गुप्ते 

 

 

Recommended

Loading...
Share