By  
on  

पाहा Video : शिवने जहाजावरील हॉटेलमध्ये साजरा केला वीणाचा वाढदिवस

बिग बॉस मराठी फेम शिव-वीणाची जोडी नेहमीच चर्चेत असतात.  आज वीणा जगतापचा वाढदिवस. संपूर्ण मनोरंजन विश्वातून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण लाडक्या वीणाचा यंदाचा वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी शिवने खुप छान सरप्राईज आखलं होतं. 

 

वरळी सी फेस येथील जहाज एबी कॅस्टलवरील या रेस्टॉरन्टमध्ये शिवने वीणाचा खास वाढदिवस साजरा केला.

 

 

शिव वीणा या दोघांनी मस्त रोमॅण्टीक डान्स करत सेलिब्रेश केलं

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank You My Love ️️ @shivthakare9

A post shared by Veena Nirmala Mahendra Jagtap (@veenie.j) on

 

शिव व वीणाने वीणाच्या कुटुबियांसोबतसुध्दा वाढदिवस साजरा केला. 

 

 

. बिग बॉसच्या घरात यांचं प्रेम जुळलं आणि आता त्यांची हीच केमिस्ट्री  पाहायला मिळतेय. 

दोघंही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात व एकमेकांसोबतचे फोटो व व्हिडीओ शेअर करतात

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive