मराठीतील ही बोल्ड अभिनेत्री असा घालवत आहे तिचा वेळ

By  
on  

करोनाचा फटका देशातील प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. लोकही घराबाहेर न पडणं पसंत करत आहेत. अशा वेळी घरात बसून कुटुंबियांना आणि आवडत्या छंदाना वेळ देणं जास्त पसंत करत आहेत. सेलिब्रिटीही कुकिंग, वाचन आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री नेहा महाजन तिचा वेळ सध्या हटके छंदात घालवत आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

In the sound of the evening, let’s listen for some hope. I am trying, hope you are too. ️ #sitar #sunset #hope #stayhome

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

खुप कमी लोकांना माहिती आहे की नेहा उत्तम अभिनेत्री तर आहेच. याशिवाय उत्तम सतारवादक देखील आहे. सध्या Qurantine मध्ये असल्याने  नेहा महाजनच्या अंगी असलेलं एक छुपं कौशल्य समोर आलं आहे. नेहाचे वडील विदुर महाजन हे देखील उत्कृष्ट सतार वादक आहे. नेहाने त्यांच्याकडूनच सतार वादनाचं कौशल्य आत्मसात केलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Note to the afternoon after a full moon night

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

 

नेहाने यापुर्वीही वडिलांसोबत सार्वजनिक कार्यक्रमात सतार वाजवण्याचा व्हिडियो शेअर केला होता. 'बाबांसोबत सितार वाजवणं म्हणजे वाहत्या नदीत पोहण्याचा आनंद घेण्यासारखं आहे'. अशा शब्दात तिने यावेळी भावना व्यक्त केल्या होत्या.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Playing with Baba is like swimming in the river with floats on! #sitar #concert @vidur.mahajan

A post shared by Neha Mahajan (@nehamahajanofficial) on

 

 

 

Recommended

Loading...
Share