By  
on  

प्रिया बापटला लॉकडाऊननंतर करायचं आहे हे काम

सध्या जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक घरात आहेत. करोनाचा वाढता प्रकोप थांबवण्यासाठी पंतप्रधानांनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या दरम्यान अनेक उद्योगधंदे बंद असल्याने तसेच सिनेमांचं शुटिंग बंद असल्याने कलाकारही घरीच आहेत. अभिनेत्री प्रिया बापटही घरीच आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

This is the first thing I am going to do, When this war against #corona will be over. #traveltohimachal

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

प्रिया अनेकदा सोशल मिडियावर फिटनेसशी संबंधित व्हिडियो पोस्ट करत असते. पण आता मात्र तिने एक हटके पोस्ट केली आहे. 21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर प्रियाने करायचे प्लॅन फॅन्ससोबत शेअर केले आहेत. लॉकडाऊननंतर प्रिया हिमाचलच्या सफरीवर जाणार आहे. 
मागच्या वेळी प्रियाला तिच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून उमेश आणि प्रिया हिमाचल प्रदेशच्या दौ-यावर गेले होते. यावेळी प्रियाने अनेक फोटो शेअर केले होते.

Recommended

PeepingMoon Exclusive