By  
on  

प्रेक्षकांची लाडकी राधिका, Lockdown मध्ये पतीसोबत करत आहे हे काम

लॉकडाऊनमध्ये मालिकांचं शुटिंग बंद आहे. अशा वेळी मालिकेतील अनेक कलाकार सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहे. ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतील राधिका म्हणजेच अनिता दाते एक हटके प्रयोगातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. अनिता आणि तिचा नवरा चिन्मय सोशल मिडियाच्या माध्यमातून कथाकथन करत आहे. अनिता आणि चिन्मय जपानी कथा ‘शिनीची होशी’ ही कथा सादर केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लेखक - शिनिची होशी भाषांतरकार - निसीम बेडेकर सादरकर्ते - Well-known theatre,television and film actor अनिता दाते @anitadate_kelkar आणि Writer,actor ,Director चिन्मय केळकर @chinmay_eye Note - Please don’t keep your phones on silent and enjoy the show. Also guys, do share your views, feedbacks in the comments or the messages. Would like to hear from you :) Happy Theatre!! @corona_theatre_ @yugadeshpande @annu_telgote @sachinyash1 #corona#theatre#coronatheatre#reading#story#zeemarathi#zeemarathiartist#Anitadate#dateanita #mazyanavryachibayko #cinmaykelkar#kelkarchinmay#gocorona#coronago #story #performance #shinishihishi

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar) on

 

या उपक्रमाला नेटिझन्सनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. माझ्या नव-याची बायकोचा गुढीपाडव्याच्या दिवशी स्पेशल एपिसोड प्रसारित झाला होता. यावेळी शनाया आणि राधिका गुरुनाथ विरोधात एकत्र आल्या होत्या.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive