By  
on  

लॉकडाऊनच्या काळात संजय जाधव रमले या कलाकुसरीमध्ये

सध्या करोनाच्या प्रभावामुळे संपुर्ण देश लॉकडाऊनच्या छायेत आहे. अनेक उद्योगधंदे बंद असल्याने बरेच लोक घरी आहेत. सिनेमा आणि मालिकांचं शुटिंगही बंद असल्याने कलाकार घरीच आहेत. अनेकजण त्यांचा वेळ कुकिंग करून, एक्सारसाईज करून घालवत आहेत.     
दिग्दर्शक संजय जाधव यांनीही हटके छंदात मन रमवलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Creativity is never Lockdown! #Quarantine #StayHome #StaySafe #21DayLockdown #ArtFromHome

A post shared by Sanjay S Jadhav (@sanjaysjadhav) on

 

संजय यांनी घरातील कडी कोयंड्याला पेंटिंग करून सजवलं आहे. या कलाकुसरीच्या पोस्टला कॅप्शन देताना संजय म्हणतात, ‘ सर्जनशीलतेला लॉकडाऊन नसतो.’  संजय यापुर्वी ‘खारी आणि बिस्कीट’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. याशिवाय ‘वैजू नंबर वन’ या मालिकेची निर्मितीही त्यांनी केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive