By  
on  

सोनी म्हणजेच शर्वरी जोग झळकणार वेबसिरीजमध्ये

‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सोनल लष्करे म्हणजेच सोनीची अवखळ व्यक्तिरेखा साकारली आहे, शर्वरी जोग हिने.  शर्वरीची ही पहिलीच मालिका आहे.शर्वरी आता वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शर्वरी आता ‘विधीलिखित’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘अस वाटत आता, आठवणींच्या पिंजऱ्यात कैद्यासारख अडकून बघाव एकदा, आणि अनोळखी होऊन स्वतःलाच धडकून बघाव एकदा .

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अस वाटत आता, आठवणींच्या पिंजऱ्यात कैद्यासारख आडकून बघाव एकदा, आणि अनोळखी होऊन स्वतःलाच धडकून बघाव एकदा . आत्ताच्या तुम्हाला आठवतोय का पुर्विचा तो !? तूम्हाला तूमच्या आठवणींच्या दुनियेत परत घेऊन जाण्यासाठी येत आहे आमची आठवणीतली दुनिया... *विधिलिखित* #Upcomingwebseries #Firstposter #vidhilikhit #staytunned @_vaibhav_kadam__ @sharvari_jog @x.athu_00 @yashodhangadkari @umanamjoshi @naynavarne@rohitjoshi @its_sayaa_ @_pratap_joshi_ @mmanumod @shravani_phaltankar @rohit_rupesh_pawar @swapnilkatwate_ @parshwa_patil_

A post shared by sharvari jog (@sharvari_jog) on

 

आत्ताच्या तुम्हाला आठवतोय का पुर्वीचा तो !? तूम्हाला तूमच्या आठवणींच्या दुनियेत परत घेऊन जाण्यासाठी येत आहे आमची आठवणीतली दुनिया...’ या वेबसिरीजमचं पोस्टरही रिलीज झालं आहे. या वेबसिरीजमध्ये शर्वरीसोबत वैभव कदम झळकणार आहे. सोनीच्या वेबसिरीजची तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive