By  
on  

रवी जाधव यांनी शेअर केला ‘सवाल-जवाबा’चा भन्नाट व्हिडियो

सध्या सगळ्यांना बंद दाराआड ठेवणारा विषाणू म्हणजे करोना. करोनाचा जन्म चीनमधील वुहान प्रांतात झाला. करोनाला जन्म देणारा म्हणून चीन आता जगाचा शत्रू बनू पाहतो आहे. पण विशेष म्हणजे 1965मधील ‘केला इशारा जाता जाता’ मधील सवाल-जवाबात देखील चीनला राक्षस म्हणून संबोधलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

साधारण 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनंत माने दिग्दर्शित तमाशाप्रधान चित्रपट ''केला इशारा जाता जाता" मध्ये सवाल-जवाब जुगलबंदी मध्ये प्रतिस्पर्धी विचारतो की पुराणकाळात राक्षसाची जी जमात होती. ती आजच्या काळात कुठे आहे सांगा....? यावर प्रतिउत्तर म्हणून नायिकेने दिलेले उत्तर नक्की ऐका.....

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

 

दिग्दर्शक रवी जाधव यांनी हाच व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात. ‘साधारण 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या अनंत माने दिग्दर्शित तमाशाप्रधान चित्रपट ''केला इशारा जाता जाता" मध्ये सवाल-जवाब जुगलबंदी मध्ये प्रतिस्पर्धी विचारतो की पुराणकाळात राक्षसाची जी जमात होती. ती आजच्या काळात कुठे आहे सांगा....?यावर प्रतिउत्तर म्हणून नायिकेने दिलेले उत्तर नक्की ऐका.....’ सांगते ऐका मधील या गाण्याचा व्हिडियो धमाल आहे यात शंका नाही.  रवी जाधव आता अनन्या या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive