By  
on  

Lockdown मध्ये वीणा करतीये शिवला मिस, शेअर केला फोटो

मराठी सिनेमातील क्युट लव्हबर्डस म्हणजे शिव आणि वीणा. बिग बॉसच्या घरात यांचं प्रेम जुळलं आणि आता त्यांची हीच केमिस्ट्री आत्तापर्यंत पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या घरात या दोघांचं बाँडिंग सगळ्यांना आवडलं. पण या प्रेमात थोडासा दुरावा आला आहे. हा दुरावा आहे विरहाचा. सध्या लॉकडाऊनमुळे शिव आणि वीणा एकमेकांपासून दूर आहेत. वीणाने एक फोटो शेअर करत शिवसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना वीणा म्हणते,  ‘मिसिंग यु टेडी’

 

 

शिव-वीणामधलं लव्हेबल बाँडिंग बिग बॉस संपल्यानंतरही तितकंच टिकून आहे. बिग बॉस नंतर इव्हेंट असो वा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणो हे दोघे एकत्र दिसतात. शिव-वीणाचं हे प्रेम बघता, या दोघे लग्नाच्या बेडीत कधी अडकणार याची सर्वांना उत्सुकता आहे

Recommended

PeepingMoon Exclusive