By  
on  

सोनाली कुलर्णीने इतर अभिनेत्रींना दिलं हे चॅलेंज

सध्या लॉकडाऊनमध्ये सोशल मिडियावर अनेक चॅलेंज पाहायला मिळत आहेत. यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक हटके चॅलेंज चाहत्यांना आणि इतर अभिनेत्रींना दिलं आहे. सोनालीने तिचा एक वर्कआऊट नंतरचा सेल्फी पोस्ट केला आहे. नो मेक अप, नो फिल्टर असा हा तिचा सेल्फी आहे. या फोटोबाबत सोनाली म्हणते, ‘I’m one of the #girlswithfreckles’. पुढे ती म्हणते, तुमची ऑन स्क्रीन अप्सरा नक्कीच परफेक्ट नाही.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I don’t sweat I sparkle ️ .... Here’s my #postworkoutselfie with absolutely #nomakeup #nofilter #noedit ON Totally #raw and #realme I’m one of the #girlswithfreckles Not your perfect ON-SCREEN #APSARA Yet, I absolutely love #myself my #imperfectbeauty I was born with a flawless skin and then I’ve had a huge acne problem, like any other girl. Went through a lot of pain, trauma and rejection. Lost some film offers. Faced a lot of humiliation. Depression. Frustration. But it’s over now. As soon as as you start accepting yourself, you start winning over your problems. I think it’s time we should all get over it!!! It’s OKAY to have scars and blemishes and it’s absolutely OKAY not to hide them sometimes!!!!!!! Just embrace yourself. Love yourself. Be grateful for what you’ve got. Here’s me showing #gratitude for all I have today! #selflove #sweatingitout #socialdistancing #stayhome #homequarantine #sundayspecial P.S. what do think is/was your biggest problem and you’ve fought and overcome it ? #letschallenge the inner strength in us @spruhavarad @saietamhankar @priyabapat @prarthana.behere @phulawa @aggarwalreena

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

इतर कोणत्याही मुलीसारखा मला मुरमांचा खुप त्रास होतो. पण त्यावेळी नक्कीच असं वाटतं, चेह-यावर व्रण असणं, ते न लपवणं हे देखील महत्त्वाचं आहे. स्वत: वर प्रेम करा. तुम्हाला काय मिळालं आहे यात खुश रहा. माझ्याजवळ जे आहे, त्याबाबत कृतज्ञता दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. 
यापुढे तिने स्पृहा जोशी, सई ताम्हणकर, प्रिया बापट, प्रार्थना बेहरे आणि फुलवा खामकर यांनाही टॅग केलं आहे. त्यांना टॅग करत तिने विचारलं आहे, तुमचा सगळ्यात मोठा अडथळा कोणता आहे. तुम्ही त्यातून बाहेर येण्यासाठी कसा लढा दिला.’ हे देखील सांगा. सोनाली यापुर्वीही ‘हिरकणी’ सिनेमात जास्तीत जास्त नैसर्गिक लूकमध्ये दिसण्याचा प्रयत्न केला होता.

Recommended

PeepingMoon Exclusive