By  
on  

अभिज्ञा भावे मिस करतीये तिचा ‘Traveler mood’

सध्या लॉकडाऊनमुळे कुठेही बाहेर जाणं शक्य नाही. अगदी अत्यावश्यक काम असेलच बाहेर जाता येतं. त्यामुळे अनेकजण घरीच राहणं पसंत करत आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेही सध्या घरीच आहे. पण अभिज्ञा सध्या सगळ्यात जास्त मिस करतीये तिच्या आवडत्या बाबीला. 
अभिज्ञाला ट्रॅव्हलिंगची आवड आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Yes, i was a traveler, i still am! It liberates me, gives me power to dream big, reminds me of the fact that how small i am , and that i am lucky enof to see and experience a different life on the other part of earth at a given time...It completes me!!! And as i am a part of history in the making (quarantine)where the whole humankind is locked down in their own nest, it made me realise that i forgot to be grateful lately for all the independence i enjoyed, for the nature i cherished, for the oxygen that keeps me alive , the water that quenches my thirst, and the food that gives me strength! I am a part of nature and henceforth I PLEDGE all my life there will not be a single day when i would not thank the ultimate power for giving me all of this for free... ALWAYS GREATFUL, SEE YOU SOON TRAVEL️ #happytraveler #majorthrowback #kfa

A post shared by Abhidnya bhave (@abhidnya.u.b) on

 

पण सध्याच्या परिस्थितीमध्ये अभिज्ञा बाहेर पडू शकत नाही. पण तिने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणते, ‘ मला प्रवास आवडतो. तो मला स्वातंत्र्य देतो. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.’ प्रवासामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल आपण कायमच आभारी राहू असंही तिने सांगितलं आहे. या पोस्टसोबतच अभिज्ञाने तिचा एअर होस्टेसलूकमधील फोटोही शेअर केला आहे. अभिज्ञाला ‘तुला पाहते रे’ मधील ‘मायरा’च्या व्यक्तिरेखेने प्रसिद्धी मिळाली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive