पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या दिलखेचक अदा

By  
on  

मराठीतली सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरे हे नाव आग्राहानं घेतलं जातं. प्रार्थना सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. सतत चाहत्यांशी संपर्कात राहायला तिला आवडतं.अनेकदा नानाविविध फोटोशूटमुळे ती चर्चेत असते. 


सध्या मराठीतल्या या चुलबुली गर्लचे हे फोटो खुपच व्हायरल होत आहेत. आपल्या मनमोहक अदांनी प्रार्थना रसिकांना घायाळ करतेय. 

 

आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. अनेक उत्तम सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप सोडली आहे.

 

 

 पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेपासून करीअरची सुरुवात केलेल्या प्रार्थनाने आज प्रेक्षकांच्या मनात खास असं स्थान बनवलं आहे.

Recommended

Loading...
Share