By  
on  

सखी असा करतेय लंडनचा लॉकडाऊन एन्जॉय, पाहा Photos

आज करोना संकटामुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत.लंडनमध्ये राहणारी अभिनेत्री सखी गोखले हा लॉकडाऊन काळ स्व:ताला मस्त वेळ देण्यात घालवतेय. छान फोटो काढत ती एन्जॉय करतेय. 

लॉकडाऊन काळातले सखीचे अनेक फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. चाहत्यांचा तर त्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु असतो.

 

या सखीच्या फ्रेश मूडमुळे आपलासुध्दा मूड फ्रेश होऊन जातो. 

सखीमुळे  लंडनचं दर्शनच चाहत्यांना एकप्रकारे घडतं. 

सखी आणि तिचे पती अभिनेता सुव्रत जोशी हे दोघं थेट लंडनहून घरातूनच 'आठशे-खिडक्या नऊशे दारं' या मालिकेचं शूटींग करतात. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive