By  
on  

स्पृहा जोशी आणि सुबोध भावे यांनी कधीच एकत्र काम केलं नाही पण आता आहेत super excited , जाणून घ्या

सध्या करोना संकटामुळे प्रत्येक जण आपापल्या घरातूनच काही ना काही एक्टीव्हीटी करण्याच्या मागे लागला आहे. यात सेलिब्रिटी लाईव्ह चाहत्यांच्या भेटीला येणं हे सर्वार्थाने आलंच.त्यामुळे चाहते आणि सेलिब्रिटींमध्ये छान संवाद तयार होतो.या कठिण काळात  थोडं-फार टेन्शन विसरायालासुध्दा मदत होते. त्याच त्या नकारात्मक बातम्यांमधून थोडाफार विरंगुळा मिळतो आणि तसंच नव्याने लढायची उर्जाही मिळते.

कथा, कविता अभिवाचन यांसारखे कार्यक्रम सध्या ऑनलाईन बरेच पाहायला मिळतात. त्यात जर ते सेलिब्रिटी सादर करत असतील तर सोने पें सुहागाच.

स्पृहा जोशी आणि सुबोध भावे ही सिनेसृष्टीतली दोन नावाजलेली नावे. पण या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही. पण आता लॉकडाऊनमध्ये एकत्र काम करण्यासाठी ते super excited आहेत. तर त्याचं कारण म्हणजे, स्पृहा आणि सुबोध हे दोघं एक ग्लोबल ऑनलाईन शो घेऊन तुमच्या भेटीला येत आहेत. यात कथा, कविता, अभिवाचन आणि बरंच काही..असणार आहे. निरनिराळ्या देशात पाहायला मिळणा-या कार्यक्रमाची वेळसुध्दा स्पृहाने आपल्या पोस्टमध्ये दिली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive