By  
on  

प्रार्थना बेहरे रमलीय पेंटीगमध्ये, हा आहे तिचा मेडिटेशनचा फंडा

आज  करोना संकटामुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. 

अभिनेत्री प्रार्थना बेहरेसुध्दा या लॉकडाऊनमध्ये पेंटींगमध्ये रमली असल्याचं पाहायला मिळालं. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते आणि आपली कला ती चाहत्यांसमोर सादर करते. 

प्रार्थनाच्या या सुरेख पेंटींग्जवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतात. 

आवडीच्या पेटींगमध्ये मन गुंतवल्याने खुप छान मेडीटेशन होतं असंही प्रार्थना सांगते. 

Recommended

PeepingMoon Exclusive