सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘प्रामाणिकपणे प्रयत्न केले, थोडा संयम बाळगला तर.....’

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या दुबईमध्ये आहे. सोनाली यावेळी अनेक प्रयोग करतानाही दिसत आहे. त्यापैकीच एक आहे ऑर्किडचा. सोनालीला ऑर्किड्स प्रचंड आवडतात. सोनालीने दुबईमध्येच एक ऑर्किडचा रोपटं लावला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I like #orchids ....especially the ones that I just happened to grow in my little space! So this one’s very special coz I received it in January from a family friend in Dubai when I’d visited last. And then I came back here in March and @keno_bear said the plant was dead. But I had faith, I kept it in sunlight (we don’t have a garden or a balcony here) and watered it religiously for 3 months and now it blooms so wonderfully! It only makes my belief stronger. Everything can grow back, even if you think it cannot... just do your bit sincerely and wait to see the results patiently प्रामाणिकपणे.., सातत्याने प्रयत्न केले..., थोडा संयम बाळगला.... तर आपण कोणत्याही जीवाला वाचवू शकतो, आणि प्रेम ओतलं की, ते बहरतं ही #beingpositive #hope #faith #believe #iphone11 #photography #positive #life #grow #blossom

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

पण तिच्या मागील ट्रीपवेळी तिने तो लावला होता. त्यानंतर ती पुन्हा येईपर्यंत तो सुकुन गेला. पण त्या रोपट्याला जगवण्याची इच्छा सोनालीची होती. त्यानंतर सोनालीने त्याला सुर्यप्रकाशात ठेवलं. योग्य निगा राखली आणि या रोपट्याला आज ऑर्किडचं जणू नवीन फुलच आलं आहे. सोनालीने यावर तीन महिने श्रद्धा ठेवून काळजी घेतली. 
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘प्रामाणिकपणे प्रयत्न केले, थोडा संयम बाळगला, तर आपण कोणत्याही जीवाला वाचवू शकतो, आणि प्रेम ओतलं की, ते बहरतं ही...’ सोनालीने त्याच्या  फुललेल्या ऑर्किडचा फोटोही शेअर केला आहे.

Recommended

Loading...
Share