By  
on  

स्वप्निल जोशी म्हणतो, मोठ्या मोठ्या गोष्टी होतील तेव्हा होतील, पण......

आज ५ जून जागतिक पर्यावरण दिवस. पर्यावरणाचे जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याला हानी पोहचणार नाही असं कुठलही काम मानव जातीने करु नये असं लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवण्यात आलं आहे.तर झाडे लावा, झाडे जगवा ही शिकवण शालेय जीवनापासून आपल्या मनावर कोली गेली आहे. पण ती पाठ्यपुस्तकी अभ्यासासाटी न ठेवता आचरणातसुध्दा आणली पाहिजे. याच गोष्टीशी निगडीत एक महत्त्वपूर्ण पोस्ट मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार स्वप्निल जोशीने केलीय. 

स्वप्निल जोशी आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो, मोठ्या मोठ्या गोष्टी होतील तेव्हा होतील पण प्रत्येकाने सध्या निदान एक झाड किंवा रोपटं तरी लावावं यामुळे पर्यावरणाची जपणूक करायला खुप मोठा हातभार लागेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive