By  
on  

अविनाश व ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा कुठल्याही अभिनेत्यापेक्षा कमी नाही, पाहा Photos

मराठी सिनेसृष्टीतलं गोड आणि मेड फॉर इच अदर अशी जोडी म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर. दूरदर्शनवरच्या अनेक गाजलेल्या मालिकांमधून सुरु झालेली त्यांची केमिस्ट्री, सिनेमे, नाटकं आणि आता पुन्हा लोकप्रिय मालिका अशी सुरुच आहेत. पण त्यांचा लेक अमेयला तुम्ही पाहिलंत का.....नाही ना...चला तर पाहूयात...

 

दोघांची ऑनस्क्रीनसोबतच ऑफस्क्रीन  केमिस्ट्रीसुध्दा रसिकांना खुप भावते. 

 

अलिकडेच ऐश्वर्या यांनी मुलासोबतचे काही क्युट फोटो सोशल मिडीयावर शेअर केले. 

 

 

अविनाश व ऐश्वर्या नारकर यांचा लेक अमेय नारकर हासुध्दा या दोघांसारखाच खुप हॅण्डसम आहे. एखाद्या अभिनेत्यासारखाच तो दिसतो.  

 

Recommended

PeepingMoon Exclusive