By  
on  

प्रिया बापट म्हणते, या सिनेमाचा भाग होणं म्हणजे खरंच ‘Happy Journey’

अभिनेत्री प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी ही हटके जोडी ‘हॅपी जर्नी’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. भावा-बहिणीची ही हटके गोष्ट सगळ्यांनाच आवडली. सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची आठवण अभिनेत्री प्रिया बापटने शेअर केली आहे. या सिनेमातील काही ऑफस्क्रीन फोटो तिने यावेळी शेअर केले आहेत. यावेळी कॅप्शनमध्ये प्रिया म्हणते, ‘ या सिनेमाचं मेकिंग हे ख-या अर्थाने हॅपी जर्नी आहे’.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Making of this film was a real Happy journey ️

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

आपल्या भावाला भेटण्याची इच्छा अधुरी ठेवतच बहीण जगाचा निरोप घेते. घरातील एका जुन्या गाडीमध्ये भावाला बहिणीचं भूत दिसतं. काहीसा आंबटगोड वळणांचा प्रवास दोघांना कसं बदलवतो हे पडद्यावर पाहताना छान वाटतं. प्रियाने साकारलेल्या या प्रेमळ, गोड भुताने अनेकांची मनं जिंकली.

Recommended

PeepingMoon Exclusive