By  
on  

सोनाली कुलकर्णी म्हणते, कुणालसोबत फोटो काढायला गेलं की काय होतं तुम्हीच पाहा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या दुबईमध्ये आहे. दुबईमध्ये फियॉन्से कुणालसोबत सोनाली क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसते. पण आजचा दिवस तिच्यासाठी खास आहे. सोनालीच्या साखरपुड्याला अलीकडेच चार महिने पुर्ण झाले. याचं सेलिब्रेशन म्हणून सोनाली आणि कुणालने सीफुडचाही आनंद घेतला. 

 

 

यावेळी सोनाली एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचं कॅप्शन म्हणून सोनालीने एक टंगट्वीस्टर शेअर केलं आहे. यासोबतच सोनाली म्हणते, ‘ तुम्हाला वाटत असेल मी कुणालसोबत फोटो का पोस्ट करत नाही. या फोटोंमधील सगळ्यात शेवटचा फोटो पाहिल्यास कारण तुमच्या लक्षात येईल.  यासोबत सोनालीने 37 दिवसांचं फिटनेस चॅलेंजही पुर्ण केलं आहे. सोनालीने सी शेल्सचे कानातले घातले आहे. एकंदरीत सुपरफिट सोनाली या फोटोंमध्ये क्युट दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive