By  
on  

गुणी अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या अकाली जाण्यावर हळहळले मराठी सेलिब्रिटी

2020 हे वर्षं सिनेसृष्टीतील सर्वात वाईट वर्षं आहे असं म्हणल्यास हरकत नाही. अनेक दर्जेदार अभिनेते यावर्षी हे जग सोडून गेले आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपुत हे देखील त्यात समावेश असलेलं नाव आहे. वयाच्या 34 व्या वर्षी सुशांतने हा निर्णय घेतल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांतच्या अकाली जाण्यावर मराठी सेलिब्रिटींनीही दु:ख व्यक्त केलं आहे. प्रत्येकाने का? हा प्रश्न विचारत सुशांतचं असं जाणं चटका लावणारं असल्याचं म्हणलं आहे. पाहा कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Literally in Shock... One of the Finest Actor & we just lost him.. totally speechless Shushant singh rajput

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Whyyy...???? 2020 sucks..

A post shared by Mayuri Wagh (@mayurri.wagh_official) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No No I don't want to believe this.... It's a very heart broken news

A post shared by PHULAWA (@phulawa) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive