By  
on  

अभिनेता पियुष रानडेने शेअर केली या नाटकाची खास आठवण

अनेक मालिकां, सिनेमांमधून आपल्याला भेटलेला अभिनेता म्हणजे पियुष रानडे. पियुषने आजवर अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. पण पियुषला त्याची सर्वात आवडणारी भूमिका एका नाटकातील. त्याने अलीकडेच ही बाब चाहत्यांशी शेअर केली आहे. पियुषने ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकात अभिनय केला होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कॉलेज मधे असताना ऐका उत्तम नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती ‘कट्यार काळजात घुसली’ आज सकाळी डॉ.वसंतराव देशपांडे ह्यांना ऐकताना अचानक हे नाटक आठवले . पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन माझे नाट्य गुरु @prabhakardabhade ह्यांनी केले होते . महानिर्वाण नंतर माझ हे दुसरच मराठी नाटक होतं. ‘कविराज बांकेबिहारी’ माझ्या साठी फक्त भुमिका नाही तर एक अविस्मरणीय अनुभव होता . उत्तम कथानक, मातृभाषा आणी जितेंद्र अभिषेकीन चे संगीत असल्यामुळे ह्या नाटका वर माझ विशेष प्रेम आहे . #throwback #me #memories #theatre #nostalgia #instadaily #️ #love #piyushranade #actorslife #friday

A post shared by Piyush Ranade (@piyush_ranade_official) on

 

ही आठवण शेअर करताना तो म्हणतो, ‘कॉलेज मधे असताना ऐका उत्तम नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती ‘कट्यार काळजात घुसली’ आज सकाळी डॉ.वसंतराव देशपांडे ह्यांना ऐकताना अचानक हे नाटक आठवले . पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन माझे नाट्य गुरु @prabhakardabhade ह्यांनी केले होते . महानिर्वाण नंतर माझ हे दुसरच मराठी नाटक होतं. ‘कविराज बांकेबिहारी’ माझ्या साठी फक्त भुमिका नाही तर एक अविस्मरणीय अनुभव होता . उत्तम कथानक, मातृभाषा आणी जितेंद्र अभिषेकीन चे संगीत असल्यामुळे ह्या नाटका वर माझ विशेष प्रेम आहे .’ पियुषने यासोबत नाटकातील फोटोही शेअर केला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive