By  
on  

आर्या आंबेकरच्या या अदा पाहिल्यात का, सिंपल लुकमध्येही दिसतेय खास

महाराष्ट्राची लाडकी गायिका असण्यासोबतच आर्या आंबेकर ही एक उत्तम अभिनेत्रीसुध्दा आहे. ती सध्या काय करते या सिनेमाद्वारे आर्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. तसंच मालिकांच्या शिर्षक गीतांना आर्याच्या आवाजाने चार चॉंद लागतात. सध्या झी मराठीवरच्या माझा होशील ना... ह्या मालिकेचं शिर्षकगीत तुफान गाजतंय. 

 

 

झी मराठीवरील तुला पाहते रे ही मालिका संपून वर्ष लोटलं तरी प्रेक्षकांच्या मनात अजूनही या मालिकेच्या आठवणी ताज्या आहेत. या मालिकेच्या टायटल ट्रॅकनेही रसिकांच्या मनावर गारुड केलं होतं. आर्या आंबेकरने सुरेल आवाजात गायलेला हा ट्रॅक सुश्राव्य आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive