मी कायम असाच तुझ्या पाठीशी उभा असणारे, तू लढ : सिध्दार्थ चांदेकर

By  
on  

सई ताम्हणकर आणि सिध्दार्थ चांदेकर ही सिनेसृष्टीतील बेस्ट फ्रेंड्सची जोडी. दोघंही अनेकदा धम्माल मस्ती मूडमध्ये पोस्ट शेअर करतात. आज सईच्या वाढदिवसानिमित्त सिध्दार्थने खुप खास पण हटके स्टाईल पोस्ट केली आहे. सिध्दार्थ सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणतोय, मी कायम असाच तुझ्या पाठीशी उभा असणारे. तू लढ.

 

कधी सईच्या पाठीशी सिध्दार्थ असतो तर सिध्दार्थच्या पाठीशी सई असते....कोणीही कोणाच्या पाठीशाी असू देत...तुम्ही फक्त धम्माल करा, या शुभेच्छा 

 

 

लॉकडाऊनमुळे एकत्र बसून सईन आणि सिध्दार्थला  या दोघांना गप्पा ठोकता येत नाहीएत, तर कहर म्हणजे त्यांच्याकडे खुप सारं गॉसिप आहे जे एकमेकांसोबत शेअर करायचं ..त्यासाठी त्यांच इंधन भडकलंय  अशा आशयाची पोस्ट सिध्दार्थने अलिकडेच केली होती. 

Recommended

Loading...
Share