Photos : रसिका सुनिलचा हा Hot अवतार पाहताच क्षणी व्हाल क्लिन बोल्ड !

By  
on  

नेहमीच आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री रसिका सुनिलने पुन्हा एकदा वातावरण तापवलं आहे. रसिकाने नुकतंच एक बोल्ड फोटो शेअर करत चाहयांना क्लिन बोल्ड करुन टाकलं आहे. ती नेहमीच सोशल मिडीयावर एक्टीव्ह असते व आपले विविध फोटोशूट शेअर करत असते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@lets_draw_light @hairbyniralisoni @mua_tejaswini25

A post shared by Rasika Sunil (@rasika123s) on

 

या बॉडीफिट ड्रेसमध्ये रसिका खुपच सुंदर आणि स्टायलिश दिसतेय. 

 

बोल्ड फोटो शेअर करायची रसिकाची ही पहिलीच वेळ नाही. ती नेहमीच असे हॉट सरप्राईज चाहत्यांना अधून मधून देत असते आणि चाहतेही तिला भरभरुन दाद देतात. 

Recommended

Loading...
Share