By  
on  

पाहा माधुरी दीक्षित आणि सरोज खान यांच्या डान्स केमिस्ट्रीचे हे दुर्मिळ फोटो

माधुरी सरोज खान यांच्या सर्वात आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक होती. ‘एक दो तीन’ हे गाणं माधुरीच्या करिअरमधील हे सुपरहिट गाणं होतं. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती.पाहूयात माधुरी आणि सरोज खान यांचे काही दुर्मिळ फोटो

माधुरी आणि सरोजजी यांच्यात मास्टरजी आणि शिष्य असं जरी नातं असलं तरी दोघीही खुप घट्ट मैत्रिणीसुध्दा होत्या. सरोजजचीच्या निधनानंतर मी उध्द्वस्त झालेय, अशा आशयाची पोस्ट नुकतीच माधुरीने ट्विटरवर केली आहे. 

 

 

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive