प्रसाद ओकच्या पोस्टचं कॅप्शन पाहून चाहते पडले बुचकळ्यात, वाचा सविस्तर

By  
on  

प्रसाद ओकने या लॉकडाऊनमध्ये अनेक भन्नाट पोस्ट शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या विनोदी कल्पनाशक्तीमुळे अनेकदा त्याच्या पोस्टनी चाहत्यांना खळखळवून हसवलं. आताही त्याने अशीच एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. प्रसादने एक अतिशय वाईट शुद्धलेखन असलेली पोस्ट केली आहे. त्या पोस्टला त्याने ‘आकशेर"शहा "शु"इच्यार आला मणात’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्याचं हे कॅप्शन वाचताना चाहत्यांना मात्र जिभेला चांगलाच व्यायाम घडणार आहे. प्रसादच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीही कमेंट करताना दिसत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"आकशेर"शहा "शु"इच्यार आला मणात

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

 

 

 

Recommended

Loading...
Share