उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्या ह्या रोमॅण्टीक फोटोंवरुन तुमची नजर हटणार नाही

By  
on  

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे  कोठारे पती-पत्नी नेहमीच चाहत्यांसाठी कपल गोल्स सेट करतात. त्यांच्या सिनेमातील केमिस्ट्रीप्रमाणेच ख-या आयुष्यातसुध्दा ते मेड फॉर इच अदर असेच कपल आहेत. त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. चला तर मग पाहूयात त्यांचे रोमॅण्टीक फोटो.  त्यांच्या या रोमॅण्टीक फोटोवरुन तुमचीही नजर हटणार नाही. 

 

आदिनाथ-उर्मिला नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात.

 

घर आणि कामाचा समतोल दोघंही अगदी व्यवस्थित सांभाळतात.

बिझी शेड्यूलमधूनही नेहमीच एकमेकांसाठी वेळ देताना हे सिनेसृष्टीतलं कपल पाहायला मिळतं. 

 

 

आदिनाथ-उर्मिला यांना जिजा नावाची दोन वर्षांची गोड चिमुकली आहे. त्यामुळे त्याचं कुटुंब परफेक्ट बनलं आहे. 

 

आदिनाथ -उर्मिला यांच्या आगामी प्रोजेक्टसची चाहत्यांना उत्सुकता आहे. दोघांनाही पुन्हा एकत्र ऑनस्क्रीन पाहायला नक्कीच आवडेल. 

Recommended

Loading...
Share