जॉन अब्राहमच्या मराठी सिनेमातून पदार्पण करणा-या ह्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड!

By  
on  

बॉलिवूडकरांना मराठीचा मोह आवरता येत नाही. सविता दामोदर परांजपे या गाजलेल्या नाटकावर आधारित असलेल्या मराठी सिनेमाची निर्मिती बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता जॉन अब्राहमने केली. या सिनेमातून तृप्ती तोरडमल ह्या अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. अभिनेता सुबोध भावे आणि राकेश बापटसोबत तिने स्क्रिन शेअर केली. तृप्तीबद्दल एक खास गोष्ट म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते मधुकर तोरडमल यांची ती लेक आहे. 

आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे तृप्ती नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. 

 

 

यानंतर तृप्ती फत्तेशिकस्त या ऐतिहासिक सिनेमातसुध्दा लक्षवेधी भूमिकेत झळकली. 

 

 

तृप्ती नेहमीच आपल्या फोटोशूटमधून चाहत्यांची मनं जिंकते. 

 

तृप्तीच्या  बोल्ड अदा आणि हॉट फोटोशूटवर सर्वच चाहते फिदा होतात.

 

तृप्ती एक फॅशन मॉडेलसुध्दा आहे. 

 

नेहमीच स्टायलीश राहण्याला तृप्ती प्राधान्य देते, 

सविता दामोदर परांजपे सिनेमातील तृप्तीच्या अभिनयाचं खुप कौतुक झालं.

 

तृप्ती अभिनेत्रीसोबतच एक निर्मातीसुध्दा आहे. 

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तृप्ती आता अभिनयक्षेत्रात आपली ओळख निर्माण करतेय. 

 

सर्वांनाच तृप्तीच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share