Photos: संस्कृती बालगुडेचे हे सनकिस्ड फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ !

By  
on  

आपले अप्रतिम  फोटोशूट आणि डान्समुळे अभिनेत्री संस्कृी बालगुडे नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. नुकतेच संस्कृतीने तिचे काही सनशाईन करणारे फोटो पोस्ट केले आहेत. यातील तिच्या दिलखेचक अदांवरुन तुमची नजर काही हटणार नाही.

 

 

गवताच्या हिरवळीवर पहुडलेली संस्कृती व्हाईट पॅण्ट आणि टॉपसोबत ग्रीन जॅकेटमध्ये खुपच खुलून दिसतेय. 

 

संस्कृतीचे हे सनकिस्ड फोटो खुपच आकर्षक आहेत. 

या सन किस्ड फोटोमध्ये उफ्... तेरी अदा....असंच म्हणाव  लागेल...

 

संस्कृतीच्या सनशाईन फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.  काळे धंदे या वेबसिरीजनंतर सर्वांनाच आता संस्कृतीच्या आगामी प्रोजेक्टसची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share