शरद केळकर म्हणतो, ‘हल्क को हलके मे मत लो’

By  
on  

तानाजी: द अनसंग वॉरिअर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांची दमदार भूमिका साकारलेला अभिनेता शरद केळकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो.  या लॉकडाऊनमध्ये शरद घरी असला तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. आताही त्याने एक वर्कआऊटचा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो डंबेल्स घेऊन वर्कआऊट करताना दिसत आहे.

 

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, ‘हल्कला हलक्यात घेऊ नका. पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी कष्ट करतो आहे. सिल्वेस्टर स्टॅलॉन हे माझे लहानपणापासून आदर्श आहेत.’ यासोबतच त्याने चाहत्यांना त्यांच्या आदर्शाबाबत विचारलं आहे. यापुर्वीही शरदने खास व्हिडियो शेअर केला होता. करत होता. अ‍ॅक्टीव्ह असतो. शरद आता आगामी कोणत्या सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share